Chinmay Jagtap
ढोकळा ही एक गुजराती डिश आहे.
मात्र संपुर्ण देशात ती लोकप्रिय आहे.
आता घरच्या घरी तुम्ही तंदूरी ढोकळा बनवू शकता
बेसन, हळद, अल्याची पेस्ट, दही, मिठ, 1/2 चमचे तंदूरी मसाला, लाल मिर्ची पाउडर याचे पाणी टाकून मिश्रण करुन घ्या.
एका गोलाकार थाळीला थोड तेल लावा आणि यात हे बैटर टाका. याला स्टीमर मध्ये 10-12 मिनिटे ठेवा. त्याला स्टीम करा.मग त्याला ठंड करा
पुढे तंदूरी ढोकळ्याचे क्यूब्स करा.त्याला तड़का लावा. आणि १-२ चमचे तंदूरी मसाला त्यावर शिंपडा
तुम्ही त्या तड़क्यात 1/4 कप पाणी 1-2 मोठे चमचे साखर टाकू शकता
केळी खाण्याचे हे आहेत फायदे