Honey : घरच्या घरी करा मधाच्या शुद्धतेची तपासणी

नमिता धुरी

तुम्ही मधाचा वापर करत असाल तर ते शुद्ध आहे की भेसळयुक्त हे जाणून घेणे महत्त्वाचे आहे.

Honey

गरम पाण्यात मधाचे काही थेंब टाका. ते तळाशी जाऊन बसल्यास मध शुद्ध आहे आणि पाण्यात मिसळल्यास ते भेसळयुक्त आहे.

Honey

कापूस मधामध्ये घोळवून आगीत धरा. आग लगेच खेचून घेतली तर तो शुद्ध मध आहे.

Honey

टिश्यू पेपरवर मधाचे काही थेंब टाका. कागदाने ते शोषून घेतले तर मध भेसळयुक्त आहे.

Honey

शुद्ध मध पावावर लावल्यास पाव कडक होतो.

Honey

शुद्ध मध चिमटीत धरून वर उचलल्यास त्याची तार तयार होते.

Honey

व्हिनेगर, मध आणि पाणी एकत्र करा. त्यातून फेस तयार झाल्यास मधामध्ये भेसळ आहे.

Honey

अशाप्रकारे तुम्ही घरच्या घरी मधाच्या शुद्धतेची तपासणी करू शकाल.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Honey