होय.. हनी सिंग करतोय पुन्हा एकदा डेट!

सकाळ डिजिटल टीम

प्रसिद्ध

पंजाबी रॅपर आणि गायक हनी सिंग त्याच्या गाण्यांइतकाच वैयक्तिक आयुष्यासाठीही चर्चेत असतो.

honey singh | sakal

टीना थडानी

घटस्फोटानंतर हनी सिंग त्याच्या लव्ह लाईफमुळे चर्चेत आला आहे. तो याआधी 2023 मध्ये अभिनेत्री मॉडेल टीना थडानीला डेट करत होता.

tina thadani | sakal

हीरा सोहल

रिपोर्ट्सनुसार आता तो टीनाला नव्हे तर अभिनेत्री हीरा सोहलला डेट करत आहे.

hira sohal | sakal

हीरा सोहल ‘थँक गॉड’मध्ये दिसली होती.

hira sohal | sakal

डेट

दोघेही जवळपास एक वर्षापासून एकमेकांना डेट करत आहेत आणि गेल्या महिन्यात ते एकत्र रोमँटिक ट्रिपला गेले होते.

honey singh | sakal

सोशल मीडिया

हनी सिंग आणि टीना थडानी वेगळे झाले तेव्हा त्यांनी सोशल मीडियावरून देखील एकमेकांशी संबंध तोडले होते.

honey singh | sakal

घटस्फोट

टीनाला डेट करण्यापूर्वी हनीने शालिनी तलवारसोबत लग्न केले होते, मात्र या दोघांचा आता घटस्फोट झाला आहे.

honey singh | sakal

चर्चा

आता हनी सिंग हीरा सोहलला डेट करत असल्याने चर्चेत आला आहे.

honey singh | sakal

Marathi Actress: छाया कदम यांचे निर्मीती क्षेत्रात पदार्पण..

chhaya kadam | sakal
येथे क्लिक करा