Horoscope 7 April : आज आर्थिक प्रगतीचे योग, अध्यात्मिक कल वाढेल

धनश्री भावसार-बगाडे

मेष :

जोडीदाराची अपेक्षित साथ लाभेल. नवीन परिचय होतील.

Horoscope 7 April | esakal

वृषभ :

कोणाच्याही सहकार्याची अपेक्षा नको. अध्यात्माकडे कल राहील.

Horoscope 7 April | esakal

मिथुन :

संततिसौख्य लाभेल. काहींची बौद्धिक क्षेत्रात प्रगती होईल.

Horoscope 7 April | esakal

कर्क :

प्रॉपर्टीचे सौख्य लाभेल. राहत्या जागेचे प्रश्‍न मार्गी लागतील.

Horoscope 7 April | esakal

सिंह :

जिद्द व चिकाटी वाढेल. नातेवाईकांचे सहकार्य लाभल. अध्यात्मिक प्रगती होईल.

Horoscope 7 April | esakal

कन्या :

काहींना अचानक धनलाभाची शक्यता. व्यवसायात वाढ होईल.

Horoscope 7 April | esakal

तुळ :

आरोग्य उत्तम राहील. हाती घेतलेल्या कामात सुयश लाभेल.

Horoscope 7 April | esakal

वृश्‍चिक :

आरोग्याच्या तक्रारी जाणवतील. वाहने जपून चालवावीत.

Horoscope 7 April | esakal

धनु :

आर्थिक निर्णय मार्गी लागतील. मुलामुलींचे प्रश्‍न मार्गी लागतील.

Horoscope 7 April | esakal

मकर :

तुमच्या कार्यक्षेत्रात सुसंधी व प्रसिद्धी लाभेल. नोकरीत उत्तम स्थिती राहील.

Horoscope 7 April | esakal

कुंभ :

गुरूकृपा लाभेल. एखादी भाग्यकारक घटना घडेल.

Horoscope 7 April | esakal

मीन :

आरोग्याच्या तक्रारी जाणवतील. मनोबल कमी राहील.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Horoscope 7 April | esakal