Horoscope 26 December : 'या' राशीतील लोकांचे आरोग्य उत्तम राहील, तुमची रास?

सकाळ ऑनलाईन टीम

मेष

जिद्दीने कार्यरत रहाल. एखादी महत्त्वाची जबाबदारी येवून पडेल.

वृषभ

काहींना अचानक धनलाभाची शक्यता. व्यवसायात नवीन तंत्र व मंत्र अंमलात आणू शकाल.

मिथुन

आरोग्य उत्तम राहील. दैनंदिन कामे मार्गी लागतील.

कर्क

काहींना आरोग्याच्या तक्रारी जाणवतील. वाहने जपून चालवावीत.

सिंह

महत्त्वाचे पत्र व्यवहार पार पडतील. मित्रमैत्रिणींचा सहवास लाभेल.

कन्या

मानसन्मान व प्रतिष्ठा लाभेल. तुमचे कार्यक्षेत्र वाढणार आहे.

तुळ

काहींचा धार्मिक कार्यात सहभाग होईल. एखादी महत्त्वाची वार्ता समजेल.

वृश्‍चिक

महत्त्वाची कामे रखडण्याची शक्यता. वरिष्ठांबरोबर मतभेदाची शक्यता.

धनु

वैवाहिक जीवनात सुसंवाद साधाल. आपल्या मतांविषयी आग्रही रहाल.

मकर

कर्मचारी वर्गाचे सहकार्य लाभेल. हितशत्रुंचा त्रास संभवतो.

कुंभ

मुलामुलींचे प्रश्‍न मार्गी लागतील. आर्थिक लाभाचे प्रमाण समाधानकारक राहील.

मीन

राहत्या जागेचे व व्यवसायाच्या जागेचे प्रश्‍न मार्गी लागतील. काहींना कामानिमित्त प्रवास होतील.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.