सकाळ डिजिटल टीम
हॉस्टेल लाइफ
हॉस्टेल लाइफ म्हटलं की भरपूर अभ्यास आणि मेसचं जेवण. अशावेळी मुलांकडे गॅस किंवा इंडक्शन नसताना तुम्ही एगदी झटपट टेस्टी काय बनवता येईल ते आपण जाणून घेऊया.
सँडविच
ब्रेडचे दोन स्लाइस घ्या आणि त्याला पीनट बटर लावा. आता याला अॅल्युमिनियन फॉइलमध्ये रॅप करा आणि दोन्ही बाजूंनी २-३ मिन प्रेस करा. विना गॅस, इंडक्शन तुमचा सँडविच रेडी होतो.
नूडल्स
हॉस्टेल लाइफमध्ये इलेक्ट्रिक केटल म्हणजे पोरांचा गॅस. यात तुम्ही नूडल्स सहज बनवू शकता.
कॉफी
इलेक्ट्रिक केटलमध्ये तुम्ही दूध साखर आणि कॉफी पावडर टाकून सहज कॉफी बनवू शकता.
सूप
इस्टंट सूप पावडर तुम्ही केटलमध्ये टाका.आता त्यात थोडे पाणी टाकून त्याला गरम करा. तुमचं टेस्टी सूप सहज तयार होईल.
उकळलेली अंडी
तुम्ही तुमच्या हॉस्टेलच्या रूममध्ये इलेक्ट्रिक केटलमध्ये अंडीसुद्धा उकळू शकता. हॉस्टेल लाइफ म्हटलं की मुलं उशीरा रात्रीपर्यंत अभ्यास करतात. अशा वेळी तुम्हाला केटलमध्ये अशा पोष्टिक गोष्टी खाता येतात.
भेलपूरी
एका बाऊलमध्ये मुरमुरे, कापलेले कांदे, टोमॅटो, हिरव्या मिर्च्या आणि थोडे जीरे पावडर आणि मीट टाकून तुम्ही चटपटीत भेळ बनवू शकता.
फ्रूट चाट
सफरचंद, केळी यांसारखी फळं कापून तुम्ही त्यात चाट मसाला, काळे मिरे आणि मीठ टाकून खा.
चॉकलेट शेक
दूध, चॉकलेट सिरपला चांगल्या प्रकारे मिक्स करून त्याचा शेक बनवा. यात तुम्ही वेनिला पावडर आणि आइस्क्रिम टाकूनही खाऊ शकता.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.