Hot Water : दिवाळी Fats घालवण्यासाठी गरम पाण्यासोबत 'हे' घ्या

सकाळ डिजिटल टीम

दिवाळीत तेलकट, तूपकट खाऊन कोलेस्ट्रॉल वाढण्याची शक्यता वाढते.

Hot Water | esakal

आपल्या चुकीच्या लाइफस्टाईल आणि खाण्यापिण्याच्या सवयींमुळे बॅड कोलेस्ट्रॉल वाढते.

Hot Water | esakal

त्यामुळे आपण अनेक आजारांना घरबसल्या निमंत्रण देतो. त्यामुळे हे बॅड कोलेस्ट्रॉल कमी करण्यासाठी गरम पाणी आणि त्यासोबत या गोष्टी घ्याव्या.

Hot Water | esakal

गरम पाणी आणि लसूण घेतल्याने बॅड कोलेस्ट्ऱल कमी होऊन हृदयाचे आजार कमी होतात, बध्दकोष्ठता दूर होते.

Garlic | esakal

गरम पाणी आणि मध उपाशी पोटी घेतल्याने कोलेस्ट्रॉल आणि वजन कमी व्हायला मदत होते.

Honey | esakal

गरम पाणी आणि हळद घेतल्याने कोलेस्ट्रॉल कमी होते, पचन सुधारते, बध्दकोष्ठता दूर होते, रोगप्रतिकारक शक्ती चांगली राहते.

Turmeric | esakal

गरम पाणी आणि गुळ एकत्र घेतल्याने कोलेस्ट्रॉल कमी होतं. पचन आणि रोगप्रतिकारक शक्ती सुधारते.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Jaggery | esakal