घरखर्चातून बचत करण्याचे फंडे

Anuradha Vipat

वायफळ खर्च

कमावलेल्या पैशांची खूप बचत व्हावी, वायफळ खर्च होऊ नये, असं सर्वांनाच वाटतं. 

Savings

पैशांची बचत

चला तर मग पाहूयात घरखर्चातून पैशांची बचत कशी करायची

Savings

पदार्थ घरीच बनवायचे

काही खास पदार्थ घरीच बनवायचे ठरवले तर तुम्हाला बाहेरचे काही खाण्याची फारशी इच्छा होणार नाही.

Savings

जास्त खर्च

तुमची लालसाही शांत राहील आणि तुमचे पैसे जास्त खर्च होणार नाहीत.

Savings

पैसे खर्च

अनेकांच्या हे लक्षात येत नाही, मात्र बाहेर खाण्यामध्ये खूप पैसे खर्च होतात

Savings

ऑनलाइन खरेदी

ऑनलाइन खरेदी करण्यापूर्वी, आपण खरेदी का करीत आहात हे समजून घेणं आपल्यासाठी महत्त्वाचे आहे? 

Savings

डेबिट कार्ड किंवा रोख रक्कम

 क्रेडिट कार्ड वापरण्याऐवजी डेबिट कार्ड किंवा रोख रक्कम वापरा, म्हणजे खर्च करताना हात आपोआप आखडता घेतला जातो.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Savings