अंध व्यक्ती चलनी नोटा अचूक कसे ओळखतात? ती 'ट्रिक' आहे तरी कोणती?

Vrushal Karmarkar

नोटांवर छापलेल्या त्या खास खुणा

बहुसंख्य वाचकांना हे माहीत नसेल की एखाद्या अंध व्यक्तीला हातातील नोटेला स्पर्श केल्यावर त्याची किंमत किती आहे हे कसे कळते? आम्ही तुम्हाला नोटांवर छापलेल्या त्या खास खुणांबद्दल सांगणार आहोत.

blind people accurately identify currency | ESakal

अंध व्यक्ती

त्या खुणांना स्पर्श केल्यावर एका अंध व्यक्तीला समजते की त्याच्या हातात असलेली नोट 10, 20, 50, 100, 500 किंवा 2000 रुपयांची आहे. चलनाच्या छपाईच्या वेळी रिझर्व्ह बँकेने नोटांवर असे काही चिन्ह दिले आहेत. ज्या तुम्ही त्यांना पाहून किंवा स्पर्श करून देखील अनुभवू शकता.

blind people accurately identify currency | ESakal

चलनाचे ब्रेल वैशिष्ट्य

अंध व्यक्ती नोटेला स्पर्श करून किती आहे हे शोधू शकतो. प्रत्येक नोटेसाठी विशिष्ट प्रकारचे चिन्ह निश्चित केले आहे. तांत्रिक भाषेत याला चलनाचे ब्रेल वैशिष्ट्य म्हणतात.

blind people accurately identify currency | ESakal

नक्षीदार चिन्ह

नोटेवरील हे नक्षीदार चिन्ह समोरच्या अशोक चक्राच्या वर डाव्या बाजूला आहे. हे चिन्ह 2000 ते

20 रुपयांपर्यंतच्या सर्व नोटांवर आहेत.

blind people accurately identify currency | ESakal

खूण

10 रुपयांची एकच नोट आहे ज्यावर कोणतेही चिन्ह नाही. याशिवाय 2000, 500, 100, 50, 20 रुपयांच्या प्रत्येक नोटेवर विशिष्ट प्रकारची खूण केली जाते.

blind people accurately identify currency | ESakal

ब्रेल फीचर

2000 रुपयांच्या नोटेवर ब्रेल फीचर असलेली ही खूण हिऱ्याच्या आकारात आहे. 500 रुपयांच्या नोटेवर हे चिन्ह वर्तुळाच्या स्वरूपात आहे.

blind people accurately identify currency | ESakal

त्रिकोणाच्या स्वरूपात

100 रुपयांच्या नोटेवर त्रिकोणाच्या स्वरूपात हे ब्रेल वैशिष्ट्य चिन्ह आहे. 50 रुपयांच्या नोटेवर चौरस चिन्ह आहे.

blind people accurately identify currency | ESakal

आयताकृती चिन्ह

20 आणि ५० रुपयांच्या नोटेवर आयताकृती चिन्ह नोटेच्या वर आहे. 10 रुपयांच्या नोटेवर कोणतेही चिन्ह नाही . कोणतीही खूण नसणे ही नोट 10 रुपयांची असल्याचे सूचित केले जाते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

blind people accurately identify currency | ESakal