कशी असते अर्थसंकल्प तयार करण्याची प्रक्रिया ?

सकाळ वृत्तसेवा

अर्थसंकल्प

वित्त मंत्रालय सरकारच्या सर्व मंत्रालयांकडून आगामी आर्थिक वर्षात त्यांच्या निधीच्या आवश्यकतांबद्दल माहिती घेत असते. अर्थसंकल्प तयार करण्याची प्रक्रिया सप्टेंबर-ऑक्टोबरमध्ये सुरु होते

budget

कोणत्याही खर्चाबाबत अर्थ मंत्रालय संबंधित मंत्रालयाला प्रश्न विचारू शकते. अर्थ मंत्रालय आवश्यक वाटल्यास कोणत्याही मंत्रालयाचा अंदाज कमी करू शकते.

budget 2024 | sakal

तज्ञांचे मत

अर्थ मंत्रालय वेगवेगळ्या क्षेत्रातील तज्ञांचे मत देखील घेते. विविध उद्योगांच्या प्रतिनिधी संघटनांकडूनही केंद्रीय अर्थसंकल्पाबाबत मत मागवले जाते. मंत्रालय अधिकारी त्यावर विचार करतात

budget | sakal

खर्चाचा अंदाज

प्रत्येक मंत्रालयात खर्चाचा अंदाज वित्त मंत्रालयाला पाठवण्याआधी बराच काळ विचारमंथनासाठी दिला जातो . मंत्रालयाचे अधिकारी नीती आयोगाशीही या विषयावर चर्चा करत असतात

नॉर्थ ब्लॉक

नॉर्थ ब्लॉकमध्ये अर्थसंकल्प तयार करण्याचे काम केले जाते . यासाठी एक विशेष टीम असते . यामध्ये अर्थ मंत्रालयातील वरिष्ठ अधिकाऱ्यांचा समावेश असतो. अर्थसंकल्प हा अत्यंत गुप्त दस्तऐवज मानला जातो. त्यामुळे ते बनवताना गुप्तता पाळली जाते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.