True Friendship : खरा मित्र कसा ओळखावा?

सकाळ डिजिटल टीम

मैत्री हे आयुष्यातील असं नात आहे ज्याचं महत्त्व आयुष्याच्या प्रत्येक टप्प्यावर वाढत जातं.

खरा मित्र कोण हे वेळप्रसंगीच ओळखता येतो.

खरा मित्र आपल्या सुख-दुःखात नेहमी आपल्यासोबत असतो.

आपल्याला भविष्यासाठी योग्य मार्गदर्शन करतो. आपल्याला चांगल्या-वाईट गोष्टीची समज करून देतो.

स्वतःपेक्षा आपल्याला मोठे करण्याचा त्यांचा प्रयत्न असतो.

अडचणीच्या वेळी खांद्याला खांदा लावून आपल्या बाजून तटस्थ उभा राहतो.

खरा मित्र असला की आपले प्रॉब्लेम्स आपले कधीच राहत नाही.

आपल्याला आनंद देण्यासाठी तो वाट्टेत ते करतो.

चुकलं तर कानाखाली लावतो पण कधीही चुकीचं करू देत नाही.

चांगले मित्र लाभणे हा नशीबाचा भाग आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

True Friendship | sakal