Relationship मध्ये राहण्याची पार्टनरची इच्छा नाही ? कसं ओळखाल?

सकाळ डिजिटल टीम

रिलेशनशिपमध्ये राहण्याची जर तुमच्या पार्टनरची इच्छा नसेल तर कसं ओळखाल?

समोरचा व्यक्ती स्वत:हून msg किंवा कॉल करणार नाही किंवा तुम्हाला भेटायला कारणे देणार.

तुम्हाला वाटेल की तुम्ही त्याला वारंवार त्रास देताहेत.

नेहमी तुम्ही प्लॅन करता. समोरचा व्यक्ती कधीही प्लॅन बनवण्यासाठी पुढाकार घेत नाही.

तुमच्यापेक्षा जास्त इतरांना भाव देतात किंवा महत्त्व देतात.

तु्म्हाला तुमचा पार्टनर दूर जाण्याची भीती असते.

तुम्हाला तुमचा पार्टनर नेहमी गृहीत धरतो.

ते कधीच तुम्हाला तुमचा दिवस कसा गेला, हे विचारणार नाही.

त्यांच्याकडून तुम्हाला कोणताही इमोशन सपोर्ट मिळत नाही.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Relationship tips