Chewing Gum : च्युइंग गम खाल्ल्याने शरीराचे असे होते नुकसान

नमिता धुरी

काही लोकांना सतत च्युइंग गम चघळण्याची सवय असते. पण याचे परिणाम माहीत नसतात.

Chewing Gum

पोटाचे विकार

जास्त च्युइंग गम खाल्ल्याने पोटाचे विकार होतात.

Chewing Gum

रक्तशर्करा

च्युइंग गममुळे रक्तातील साखरेचे प्रमाण वाढते.

Chewing Gum

जंक फूड

सतत च्युइंग गम खाल्ल्याने भुकेवर नियंत्रण राहाते व सतत जंक फूड खाण्याची इच्छा होते.

Chewing Gum

मायग्रेन

च्युइंग गम चघळल्याने स्नायू ताणले जातात व मायग्रेन सुरू होते.

Chewing Gum

ओरल हेल्थ

दातांचे विकार होतात.

Chewing Gum

डायरिया

आतड्यांमध्ये जळजळ होऊन डायरिया होतो.

Chewing Gum

रक्तदाब वाढतो.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Chewing Gum