Anuradha Vipat
करिअरच्या सुरुवातीला क्रितीने दाक्षिणात्य चित्रपटांमध्ये काम केले होते. त्यानंतर ती बॉलिवूडमध्ये काम करण्यास आली.
क्रिती सेनॉनने तिच्या करिअरची सुरुवात साऊथ सुपरस्टार महेश बाबूसोबत केली होती.
क्रिती सेनन शब्बीर खानच्या 'हिरोपंती'मध्ये टायगर श्रॉफसोबत झळकली. हा तिचा पहिला बॉलिवूड चित्रपट होता.
‘हिरोपंती’ हा चित्रपट हिट झाला आणि क्रिती सेनॉनला मनोरंजन विश्वात चांगली ओळख मिळाली.
यानंतर क्रिती बॉलिवूडमधील अनेक मोठ्या चित्रपटांमध्ये दिसली आहे.
क्रितीने तिच्या दमदार अभिनयाने फिल्म इंडस्ट्रीत एक वेगळी ओळख निर्माण केली आहे.
क्रिती सेनॉनला तिच्या अभिनयासोबतच स्टाईलसाठीही चांगलीच पसंती दिली जाते.