ब्रेकअपचा मुलींवर नक्की कसा होतो परिणाम?

सकाळ डिजिटल टीम

प्रेम

ज्या व्यक्तीवर आपलं प्रेम आहे त्या व्यक्तीला सोडून जाणं सोपं नसतं

How do break-ups affect ladies | sakal

दीर्घकालीन परिणाम

अशातच जर ब्रेक-अप झाला तर त्याचे दीर्घकालीन परिणाम मुलींना भोगावे लागतात

How do break-ups affect ladies | sakal

ब्रेकअप

मात्र अशावेळी ब्रेकअप नंतर मुली नक्की काय करतात ? हे तुम्हाला माहिती आहे का

How do break-ups affect ladies | sakal

उदास

ब्रेकअप नंतर मुली खऱ्या अर्थाने खूप वेळेपर्यंत उदास राहतात त्यांना काय करावे हे सुचत नाही

How do break-ups affect ladies | sakal

गुंग असतात

कोणाशीही त्या बोलत नाही सतत कोणत्या ना कोणत्या तरी विचारांमध्ये गुंग असतात

How do break-ups affect ladies | sakal

जुने फोटो

आपल्या फोनमध्ये बॉयफ्रेंड चे जुने फोटो ते नेहमीच पाहत असतात

How do break-ups affect ladies | sakal

गाणी

जुने मेसेज जे त्यांनी पाठवले असतात किंवा आले असतात ते वाचत राहतात. याचबरोबर इमोशनल गाणी, जुनी गाणी मुली ऐकत असतात

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

How do break-ups affect ladies | sakal