कार्तिक पुजारी
सहसा देशी दारूच विषारी असते. तिला कच्ची दारू देखील म्हणतात. याचं मिश्रण सोपं असतं. अधिक चढावी याच्या नादात दारू विषारी होते
गूळ आणि उसाच्या मळीपासून देशी दारू बनवतात. त्यात युरिया आणि बेलाच पानं टाकली जातात.
देशी दारूमध्ये ऑक्सिटॉसिन टाकतात. जास्त चढावी यासाठी तसं केलं जातं. पण, याचमुळे मृत्यू होण्याचा धोका वाढतो
दारूत युरिया आणि ऑक्सिटॉसिन सारखे रासायनिक पदार्थ असतात. यामुळे मिथिल अल्कोहोल बनतं आणि ते धोकादायक असतं.
मिथिल अल्कोहोलची शरीरात जातात रासायनिक प्रक्रिया सुरू होते.यावेळी शरीरातील अवयव निकामी होऊ लागतात.
देशा दारूमध्ये ९५ टक्के अल्कोहोल असतं, याला इथेनॉल सुद्धा म्हणतात. उसाचा रस, ग्लुकोज, पोटॅशियम नायट्रेट, मोहाची फुलं तसंच बटाटे, भात, जवस, मका अशांना आंबवून इथेनॉल तयार होतं.
नथा वाढण्यासाठी मिथेनॉल टाकलं जातं. त्यामुळे दारूचं संतुलन बिघडते आणि त्यामुळे पिणाऱ्याचा जीव जाण्याचा धोका निर्माण होतो