Anuradha Vipat
भाऊ कदम आता सध्या एका वेगळ्या माध्यमातून प्रेक्षकांच्या समोर येत आहे
एकेकाळी भाऊ कदमला टीकेचाही सामना करावा लागला आहे.
आता नुकत्याचं दिलेल्या मुलाखतीत ट्रोलर्सकडे भाऊ कदम कसा पाहतो ? असा प्रश्न त्याला विचारण्यात आला.
त्यावर भाऊ कदम म्हणाला की, ‘चला हवा येऊ द्या’ हा कार्यक्रम मी करत होतो तेव्हा सुरूवातीला मला जेव्हा कळलं की त्यातल्या भूमिकेबद्दल लोकं काहीबाही बोलत आहेत.
पुढे भाऊ कदम म्हणाला की, तेव्हा मला वाटायचं की हे वाईट वाटतंय तर आपण का दाखवतोय ? असा प्रश्न मला पडायचा
पुढे भाऊ कदम म्हणाला की, पण तेव्हा निलेश मला सांगायचा की विरोधात बोलणारे पक्त काहीच लोकं आहेत.
पुढे भाऊ कदम म्हणाला की,ज्येनुअनली हा कार्यक्रम पाहणारे जे लोक आहेत, ते तर काही बोलत नाहीयेत ना.