Anuradha Vipat
आलं हे त्याच्या औषधी गुणधर्मांमुळे प्रसिद्ध आहे
आल्यामध्ये एंजाइम असते. हे एंजाइम पचनसंस्था सुरळीत करते
आल्यात व्हिटॅमिन सी असते. हे व्हिटॅमिन रोगप्रतिकारशक्ती मजबूत करते
आल्यामध्ये अँटीऑक्सिडंट्स, व्हिटॅमिन सी असते
आल्याने सर्दी खोकला टाळला जातो.
आलं खाल्ल्याने तणाव कमी होतो , मानसिक आरोग्य सुधारण्यास मदत होते
आलं खाल्ल्याने हृदयाचे आरोग्य चांगले राहते आणि रक्तवाहिन्यांमध्ये साठलेली चरबी कमी होते.