मलायका अरोरा कशी कमावते एवढे पैसे? जगते लग्झरी आयुष्य

Anuradha Vipat

चर्चेत

मलायका अरोरा ही गेल्या काही दिवसांपासून चर्चेत आहे.

Malaika Arora

फॅन फॉलोइंग

मलायका अरोराची सोशल मीडियावर जबरदस्त अशी फॅन फॉलोइंग बघायला मिळते.

Malaika Arora

मालकीन

मलायका अरोरा ही मोठ्या संपत्तीची मालकीन आहे.

Malaika Arora

लग्झरी आयुष्य

चित्रपटांमध्ये काम न करताही मलायका अरोरा लग्झरी आयुष्य जगते

Malaika Arora

एपिसोडसाठी

मलायका अरोरा ही जरी चित्रपटांपासून दूर असली तरीही ती टीव्ही शोमध्ये जजचे काम करते यामधून ती एका टीव्ही शोच्या एपिसोडसाठी 5 ते 6 लाख रूपये फीस घेते. 

Malaika Arora

घराचे भाडे

मलायका अरोराचे मुंबईतील पाली येथे अत्यंत आलिशान घर आहे आणि ते घर तिने भाड्याने दिले आहे. दरमहिन्याला मलायकाला या घराचे भाडे 1.57 लाख मिळते.

Malaika Arora

नेटवर्थ

100 कोटी मलायका अरोरा हिचे नेटवर्थ देखील आहे

Malaika Arora

अभिनेत्री पोलमी दासने केला तिच्या खासगी आयुष्याबद्दल मोठा खुलासा

येथे क्लिक करा