रिया चक्रवर्ती कशी जगते लग्झरी लाईफ?

Anuradha Vipat

चर्चेत

रिया चक्रवर्ती ही मध्यंतरी जोरदार चर्चेत होती.

Rhea Chakraborty

आरोप

सुशांत सिंह राजपूत याच्या निधनानंतर रिया चक्रवर्ती हिच्यावर गंभीर आरोप करण्यात आले होते

Rhea Chakraborty

कमाई

रिया चक्रवर्ती ही ब्रँड एंडोर्समेंट आणि स्टेज शोच्या माध्यमातून कमाई करते.

Rhea Chakraborty

वर्षाचे उत्पन्न

रिपोर्टनुसार रिया चक्रवर्तीचे वर्षाचे उत्पन्न 30 लाख रुपये आहे.

Rhea Chakraborty

संपत्ती

एकून 11 कोटी रुपये रिया चक्रवर्तीची संपत्ती असल्याचे देखील सांगितले जाते.

Rhea Chakraborty

फीस

एका चित्रपटासाठी 30 लाख रुपये फीस रिया चक्रवर्ती घेते. 

Rhea Chakraborty

लग्झरी लाईफ

अत्यंत लग्झरी लाईफ जगताना रिया चक्रवर्ती दिसते

Rhea Chakraborty

गायिका मोनाली ठाकूरसोबत भर कॉन्सर्टमध्ये गैरवर्तन

येथे क्लिक करा