Anuradha Vipat
अभिनेत्री सारा अली खानने आतापर्यंत अनेक सिनेमांमध्ये महत्त्वाची भूमिका केली आहे
सारा खासगी आयुष्यामुळे देखील चर्चेत राहिली आहे
खुद्द साराने स्वतःच्या बॉयफ्रेंड आणि ब्रेकअपबद्दल अनेक खुलासे केले होते
‘कॉफी विथ करण’ शोमध्ये करणने साराला ‘बॉयफ्रेंड कसा हवा असा प्रश्न विचारला होता
यावर सारा म्हणाली होती की , अभिनेत्याप्रमाणे हँडसम, क्रिकेटरप्रमाणे बलवान आणि उद्योजकाप्रमाणे श्रीमंत असा बॉयफ्रेंड मला हवा आहे
सोशल मीडियावर सारा कायम सक्रिय असते.
सोशल मीडियावर साराच्या चाहत्यांची संख्या देखील फार मोठी आहे.