Anuradha Vipat
नुकत्याचं एका मुलाखतीत शाहरुख खानला तो अपयशाचा सामना कसा करतो? हा प्रश्न विचारण्यात आला होता
तसेच तो स्वतःच्या कामाबद्दल किती गंभीर आहे? असाही प्रश्न त्याला विचारण्यात आला होता
यावर उत्तर देताना शाहरुख म्हणाला, मला अपयश स्वीकारायला अजिबात आवडत नाही, त्यामुळे मी खूप रडतो. मात्र, ते फक्त माझ्या बाथरूममध्ये.
शाहरुख म्हणाला, हे जग तुमच्या विरोधात नाही, या गोष्टीवर तुम्ही विश्वास ठेवायला हवा.
शाहरुख म्हणाला, तुमचा चित्रपट चालला नाही, याचं कारण जग तुमच्याविरोधात कट करतंय असं नाही.
शाहरुख म्हणाला, तुम्ही तो चित्रपट चांगला बनवला नाही, हे तुम्ही स्वीकारायला हवं आणि पुढे जायला हवं.
शाहरुखने आयुष्यातील कठीण काळाचा सामना कसा करावा याबाबतही मते व्यक्त केली आहेत