Anuradha Vipat
आज सोनू सूदचा वाढदिवस आहे. सोनूने आतापर्यंत अनेक सिनेमांमध्ये महत्त्वाची भूमिका करत चाहत्यांचं मनोरंजन केलं आहे.
सोनूने हिंदी शिवाय तेलुगु, कन्नड आणि तमिळ सिनेमांमध्ये देखील काम केलं आहे.
सोनू सूदची नेटवर्थ 18 मिलियन डॉलर म्हणजे 140 कोटी रुपये आहे.
प्रत्येक महिन्याला सोनू सूद 1 कोटी पेक्षा अधिक कमाई करतो.
सोनू सूद फक्त सिनेमांमधून नाही तर, जाहिराती आणि सोशल मीडियाच्या माध्यमातून देखील कमाई करतो
सोनूचे मुंबईत दोन फ्लॉ्स आहे. होमटाऊनमध्ये सोनूचा स्वतःचा बंगला आहे.
मुंबई येथील जुहू याठिकाणी सोनूचं स्वतःचं हॉटेल आहे.