वयाच्या ५० व्या वर्षी उर्मिला मातोंडकर स्वतःला कशी ठेवते फिट? जाणून घ्या

Anuradha Vipat

उर्मिला मातोंडकर

उर्मिला मातोंडकरने बालकलाकार म्हणून काम करायला सुरुवात केली असली तरी उर्मिलाचा पहिला चित्रपट ९० च्या दशकात आला होता.

Urmila Matondkar

नेहमीच फिट

आज उर्मिला 50 वर्षांची झाली आहे, पण वयाच्या या टप्प्यावरही उर्मिला नेहमीच फिट राहते. सौंदर्यात ती किशोरवयीन मुलींना टक्कर देते.

Urmila Matondkar

आहाराची काळजी

रिपोर्ट्सनुसार, उर्मिला मातोंडकर फिट राहण्यासाठी दररोज जिममध्ये वर्कआउट करते. ती नियमित योगा करते आणि तिच्या आहाराचीही पूर्ण काळजी घेते.

Urmila Matondkar

वर्कआउट आणि योगासोबत मेडिटेशन

उर्मिला मातोंडकर वर्कआउट आणि योगासोबत मेडिटेशनही करते. उर्मिला मातोंडकर महिन्यातून एक किंवा दोनदा बाहेरचे पदार्थ खाते

Urmila Matondkar

शूटिंगमध्ये व्यस्त

उर्मिला चित्रपटाच्या शूटिंगमध्ये व्यस्त असली तरी ती जॉगिंग, योगा आणि ध्यान करायला विसरत नाही

Urmila Matondkar

वैवाहिक जीवन

उर्मिला मातोंडकरने 2016 मध्ये मोहशीन अख्तर मीरसोबत लग्न केले. उर्मिला त्याच्यासोबत आनंदी वैवाहिक जीवन जगत आहे

Urmila Matondkar

आइरा खान आणि नुपूर शिखरेचे इंडोनेशियातील फोटो व्हायरल

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Aira Khan and Nupur Shikre
येथे क्लिक करा