पुजा बोनकिले
शरीरात पोषक पदार्थांचा अभाव असल्यास प्रोटीनची कमतरता जाणवते.
शरीरात प्रोटीनची कमतरता असेल तर आपली रोगप्रतिकारशक्ती कमकुवत होते.
शरीरात प्रोटीनची कमतरता असेल तर थकवा जाणवतो.
पोट भरलेले असून देखील भूक लागत असेल तर शरीरात प्रोटीनची कमतरता असू शकते.
शरीरात प्रोटीनची कमतरता असेल तर हाडं कमकुवत होतात.
शरीरात प्रोटीन कमी असेल तर केसांचे आरोग्य खराब होते.
आहारात हंगामी फळांचा आणि भाज्यांचा समावेश करावा.
नियमितपणे योगा केल्यास आरोग्य निरोगी राहते.