पुजा बोनकिले
पावसाळ्यात मुलांची रोगप्रतिकारशक्ती कमी होऊ शकते.
अशावेळी पावसाळ्यात आहाराची काळजी घेणे गरजेचे असते.
केळी खायला द्यावी.यामध्ये व्हिटॅमिन बी ६ असते.
रताळे खायला दिल्यास रोगप्रतिकारशक्ती वाढते.
रोगप्रतिकारशक्ती वाढवण्यासाठी छोले खायला द्यावे.
हंगामी फळ खायला द्यावी.
फळ भाज्या आणि पालेभाज्या खायला द्यावे.
आहारात दुधाचा समावेश करावा.
मुलांच्या आहारात दह्याचा समावेश करावा.