अनन्याचा इनकम सोर्स कसा आहे?

Anuradha Vipat

काम

अनन्याने गेल्या पाच वर्षांत अनेक हिट चित्रपटांमध्ये काम केलं आहे

Ananya's source of income

वाढदिवस

अभिनेत्री अनन्या पांडे तिचा 26 वा वाढदिवस साजरा करत आहे

Ananya's source of income

करिअरची सुरुवात

'स्टुडंड ऑफ द इअर 2' या चित्रपटातून अनन्याने करिअरची सुरुवात केली होती

Ananya's source of income

मालकीण

रिपोर्ट्सनुसार, अनन्या ही जवळपास 74 कोटी रुपयांची मालकीण आहे

Ananya's source of income

वर्षाला...

अनन्या दर महिन्याला 60-70 लाख रुपये आणि वर्षाला जवळपास सात ते आठ कोटी रुपये कमावते

Ananya's source of income

मानधन

एका चित्रपटासाठी अनन्या तीन कोटी रुपये मानधन स्वीकारते.

पैसे

याशिवाय जाहिराती आणि फॅशन शोजमधूनही अनन्या चांगले पैसे कमावते.

कार्तिक आर्यन सिंगल की मिंगल?

येथे क्लिक करा