Amit Ujagare (अमित उजागरे)
पण या गारा कशा तयार होतात, काय परिस्थितीत तयार होतात हे पाहुयात.
आकाशात ढग जमलेले असताना जमिनीवरची हवा तापल्यानंतर तिचं वरच्याबाजूला वहन सुरु होतं.
त्याचवेळी आकाशातील ढग जमिनीवरील कमी दाबाच्या पट्ट्यामुळं बरसायला लागतात.
याच वेळी जमिनीवरची हवा या ढगांना आणि पावसाला वर ढकलायला लागते.
जसं जसं वर जाऊ तसे तापमान कमी होत जाण्याच्या नियमानुसार पाण्याच्या थेंबांचं रुपांतर गारांमध्ये होतं.
या प्रक्रियेत गारा एकमेकांना चिकटून त्यांचं आकारमान आणि वजनही वाढतं.
यामध्ये तयार झालेल्या गारा काही सेमी ते काही फुटांऐवढ्या मोठ्या होतात.
त्यानंतर वजन पेलण्याची क्षमता न राहिल्यानं त्या जमिनीवर येऊ लागतात, यालाच गारपीट म्हणतात.
गारपीटीच्या घटना मार्च, एप्रिल महिन्यातच घडतात, कारण या काळात अचानक वातावरणात बदल होत असतात.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.