Anuradha Vipat
हिना सध्या कर्करोगाचा सामना करत आहे.
हिनावर उपचार सुरु आहे. हिना खान कर्करोगाच्या तिसऱ्या स्टेजवर आहे.
गंभीर आजारावर मात करण्यासाठी हिना सर्वतोपरी प्रयत्न करत आहे.
हिना खान सतत सोशल मीडियावर पोस्ट करत चाहत्यांना प्रकृतीची अपडेट देत असते.
आज हिनाला कोणात्या ओळखीची गरज नाही.
हिना खानने ‘ये रिश्ता क्या कहलाता है’ मालिकेतून स्वतःची ओळख निर्माण केली.
हिना खान टीव्ही विश्वातील सर्वात महागडी अभिनेत्री आहे