Anuradha Vipat
टीव्ही मालिकांमधून चित्रपटांपर्यंतचा प्रवास करणारी अभिनेत्री मौनी रॉय
नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत अभिनेत्री मौनी रॉय तिच्या कमाईविषयी मोकळेपणे व्यक्त झाली.
आपली सर्वाधिक कमाई कुठून होते याविषयी मौनीने सांगितलं आहे.
चित्रपटांपेक्षा जास्त कमाई मौनीची जाहिराती आणि सोशल मीडियाद्वारे होते.
मौनीने बऱ्याच रेस्टॉरंटमध्येही गुंतवणूक केली आहे.
मौनीची 40 टक्के कमाई ही सोशल मीडियातून होते.
तसेच मौनीची 20 टक्के कमाई चित्रपटांमधून आणि 40 टक्के कमाई जाहिरातींमधून होत