Anuradha Vipat
अभिनेत्री रिंकू राजगुरूने तिच्या मॉर्निंग रूटिनवर भाष्य केलं आहे.
एका मुलाखतीत रिंकूने तिच्या ‘परफेक्ट मॉर्निंग रूटिन’ सांगितलं आहे.
रिंकू सकाळी 6.30- 7 वाजता उठते.
रात्री 10. 30- 11 पर्यंत रिंकू झोपी जाते.
सकाळी लवकर उठलं की दिवसही फ्रेश जातो असं रिंकूने सांगितलं आहे.
रिंकू सकाळी वर्कआऊट करते आणि त्यानंतर पुस्तक वाचते.
रिंकू स्वत: जेवण बनवून मी खाते असं तिने सांगितलं आहे .