Anuradha Vipat
आता एका नवीन संशोधनात असं समोर आलं आहे की, लवकर उठण्यापेक्षा उशिरा उठणे चांगले आहे.
चांगली झोप तुम्हाला आतून बरे करू शकते
चांगली झोप तुम्हाला पुढील दिवसासाठी तुमच्या शरीराला ऊर्जा देऊ शकते
जे उशिरापर्यंत झोपतात ते बुद्धिमत्ता, तर्कशक्ती आणि स्मरणशक्तीच्या चाचण्यांमध्ये चांगले गुण मिळवतात.
आपल्याला सात ते नऊ तास झोपण्याची शिफारस केली जाते.
नऊ तासांपेक्षा जास्त झोप घेतल्यास लठ्ठपणा, मधुमेह, उच्च रक्तदाब, हृदयविकाराचा झटका आणि कर्करोग यांसारखे आजार होण्याचा धोका असतो.
चांगली झोपेमुळे स्नायूंना आराम देण्यासोबतच शरीर लवचिक होण्यासही मदत होते