कसा आहे तेजश्री प्रधानचा अभिनय प्रवास?

Anuradha Vipat

अभिनेत्री तेजश्री प्रधान

मराठी मनोरंजन विश्वातील लोकप्रिय अभिनेत्री म्हणजेच तेजश्री प्रधान

Tejashree Pradhan

तुफान लोकप्रियता

होणार सुन मी ह्या घरची’ या मालिकेतील ‘जान्हवी’ या पात्राने तेजश्री प्रधानला तुफान लोकप्रियता मिळवून दिली.

Tejashree Pradhan

टीव्ही विश्वात पदार्पण

‘या गोजिरवाण्या घरात’ या मालिकेद्वारे तिने टीव्ही विश्वात पदार्पण केले. 

Tejashree Pradhan

नाटकांमध्येही काम

चित्रपट आणि मालिका करताना तेजश्रीने नाटकांमध्येही काम केलं.

Tejashree Pradhan

प्रेक्षकांच्या भेटीला

सध्या तेजश्री प्रधान ‘प्रेमाची गोष्ट’ या मालिकेतून प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे

Tejashree Pradhan

प्रेम

तिच्या या मालिकेला देखील प्रेक्षकांचे भरभरून प्रेम मिळताना दिसत आहे.

Tejashree Pradhan

मनोरंजन विश्व

 तेजश्री प्रधान हिने चित्रपटातून मनोरंजन विश्वात पदार्पण केले होते.

Tejashree Pradhan

समंथा रुथ प्रभूला झाली होती 'या' आजाराची लागण

येथे क्लिक करा