कशी आहे राम मंदिर उद्घाटन सोहळ्याची निमंत्रण पत्रिका? पाहा Photo...

Sandip Kapde

अयोध्येतील भव्य राम मंदिराचा उद्घाटन सोहळा येत्या २२ जानेवारीला आयोजित करण्यात आला आहे.

invitation card for the opening ceremony of Ram temple ayodhya | esakal

संपूर्ण देशात जल्लोषाचे वातावरण आहे. २२ जानेवारीला देशात दिवाळी साजरी करा, असे पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले होते.  

invitation card for the opening ceremony of Ram temple ayodhya | esakal

राम मंदिराचा उद्घाटन सोहळ्याचे देशभरातील दिग्गज लोकांना निमंत्रण देण्यात येत आहेत.

invitation card for the opening ceremony of Ram temple ayodhya | esakal

या पत्रिकेची पहिली झलक समोर आली आहे.

invitation card for the opening ceremony of Ram temple ayodhya | esakal

श्री रामजन्मभूमी तीर्थ क्षेत्र ट्रस्टने तयार केलेल्या ६ हजार अतिशय सुंदर आणि आकर्षक निमंत्रण पत्रिका देशभरातील निमंत्रितांना पाठवल्या आहेत.

invitation card for the opening ceremony of Ram temple ayodhya | esakal

डीडी न्यूजने आपल्या अधिकाऱ्यामार्फत निमंत्रण पत्रिकेचा व्हिडिओ दाखवला.

invitation card for the opening ceremony of Ram temple ayodhya | esakal

अनेक पाने असलेल्या पत्रिकेत येणारे प्रमुख पाहुणे, कार्यक्रमाचा प्रकार, वेळ आणि मंदिराचा इतिहास याबद्दल माहिती दिली आहे.

invitation card for the opening ceremony of Ram temple ayodhya | esakal

या पत्रिकेचा व्हिडिओ मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.

invitation card for the opening ceremony of Ram temple ayodhya | esakal

या दिमाखदार सोहळ्यासाठी अनेक बड्या व्यक्तींना आमंत्रित करण्यात आले होते

invitation card for the opening ceremony of Ram temple ayodhya | esakal

ज्यात ज्येष्ठ राजकीय नेते, क्रिकेटपटू, क्रीडा क्षेत्रातील व्यक्ती आणि विविध क्षेत्रातील मान्यवरांचा समावेश होता.

invitation card for the opening ceremony of Ram temple ayodhya | esakal

भाजप नेते अर्जुन मूर्ती यांनी सुपरस्टार रजनीकांत यांनाही आमंत्रित केले आहे.

invitation card for the opening ceremony of Ram temple ayodhya | esakal

राम मंदिराच्या भव्य उद्घाटनाला पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ आणि इतर मान्यवर उपस्थित राहतील.

invitation card for the opening ceremony of Ram temple ayodhya | esakal

आयोध्येतील राम मंदिराच्या 'या' गोष्टी आहेत फारच खास

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ayodhya | SAKAL
येथे क्लिक करा...