घटस्फोटानंतर पतीसोबत नातं कसं आहे अभिनेत्री श्रुती उल्फतचं नात

Anuradha Vipat

अभिनेत्री श्रुती उल्फत

'ये रिश्ता क्या कहलाता है' या मालिकेत भूमिका साकारणारी अभिनेत्री श्रुती उल्फत

लोकप्रिय अभिनेत्री

अभिनेत्री श्रुती उल्फत ही टीव्ही इंडस्ट्रीतील लोकप्रिय अभिनेत्री आहे.

लग्न

श्रुतीने 1997 मध्ये आलोक उल्फतशी लग्न केलं होतं.

पण लग्नाच्या 20 वर्षांनंतर 2017 मध्ये या दोघांनी घटस्फोट घेतला.

व्यक्त

आता घटस्फोटानंतर पतीसोबत नातं कसं आहे, याविषयी ती नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत मोकळेपणे व्यक्त झाली आहे

मैत्री

घटस्फोटानंतरही पतीसोबत मैत्री कायम असल्याचं श्रुतीने सांगितलं आहे.

चर्चा

श्रुती म्हणाली, "आलोकसोबत माझा आतापर्यंतचा प्रवास खूपच सुंदर होता. आमच्यात मैत्रीपूर्ण नातं आहे. मुलाबद्दलच्या बऱ्याच गोष्टींची आम्ही एकमेकांशी चर्चा करतो

सोनाक्षी सिन्हाची आई करत नाही तिला सोशल मिडीयावर फॉलो

येथे क्लिक करा