Anuradha Vipat
बिग बॉस मराठीचे पाचवे पर्व ६८ दिवस झालं प्रेक्षकांचं मनोरंजन करत आहे
बिग बॉस मराठीच्या पाचव्या पर्वाच्या ग्रँड फिनालेला अवघे दोन दिवस बाकी आहेत.
आता अखेर या पर्वाच्या ट्रॉफीची पहिली झलक समोर आली आहे.
या शोमध्ये आज अमेय वाघ व अमृता खानविलकर पाहुणे म्हणून येणार आहेत.
अमृता खानविलकर व अमेय वाघने बिग बॉस मराठीच्या पाचव्या पर्वाच्या ट्रॉफीचे अनावरण केले आहे
ट्रॉफी पाहिल्यानंतर सहाही सदस्यांच्या चेहऱ्यावर वेगळाच आनंद दिसत आहे .
आता ग्रँड फिनालेच्या दोन दिवसाआधी एका स्पर्धकाला या घराचा निरोप घ्यावा लागणार आहे,