कसं आहे वर्षा उसगांवकर यांचं स्किनकेअर रूटिन?

Anuradha Vipat

फ्रेश आणि सुंदर

वर्षा उसगांवकर 56 व्या वर्षीदेखील तितक्याच फ्रेश आणि सुंदर दिसतात.

Varsha Usgaonkar

सौंदर्याचं रहस्य

आता नुकतचं वर्षाताईंनी कॅमेऱ्यासमोर त्यांच्या सौंदर्याचं रहस्य सांगितलं आहे.

Varsha Usgaonkar

सौंदर्याचं रहस्य

वर्षाताईनी म्हणाल्या की, प्राणायाम, योगासनं आणि घरचं जेवण करणं हेच माझ्या सौंदर्याचं रहस्य आहे

Varsha Usgaonkar

सोशल मीडिया

वर्षा उसगांवकर यांचा हा व्हीडिओ सोशल मीडियावर चर्चेत आहे.

Varsha Usgaonkar

मराठी सिनेसृष्टी

वर्षा उसगांवकर मराठी सिनेसृष्टीतील मोठं नाव आहे

Varsha Usgaonkar

धुमाकूळ

वर्षा उसगांवकर सध्या बिग बॉसच्या घरात धुमाकूळ घालताना दिसत आहेत सक्रिय

Varsha Usgaonkar

सक्रिय

वर्षा उसगांवकर सोशल मिडीयावर सतत सक्रिय असतात

Varsha Usgaonkar

मी कुटुंबाला पूर्णपणे विसरुन गेलो होतो... हनी सिंगचं वक्तव्य

येथे क्लिक करा