कसं राहिल आहे योगिती चव्हाणचं आत्तापर्यंतचं करिअर

Anuradha Vipat

बोलबाला

'बिग बॉस मराठी'च्या नव्या सिझनमध्ये अभिनेत्री योगिता चव्हाणचा चांगलाच बोलबाला आहे.

Yogiti Chavan

जन्म

अभिनेत्री योगिता चव्हाणचाचा जन्म ठाण्यात झाला आहे.

Yogiti Chavan

इच्छा

नृत्यात करिअर करण्याची योगिताची इच्छा होती.

Yogiti Chavan

काम

इंडस्ट्रीत बॅकग्राऊंड डान्सर म्हणून योगिताने काम सुरू केलं होतं.

Yogiti Chavan

सक्रिय

योगिता सोशल मिडीयावर सतत सक्रिय असते

लग्नबंधनात

पाच महिन्यांपूर्वीच योगिता लग्नबंधनात अडकली होती आहे

Yogiti Chavan

भावना

'बिग बॉस मराठी' जिंकण्याचं मी काही प्लॅनिंग केलेलं नाही, मला फक्त मजा करत खेळायचं आहे अशी भावना तिने व्यक्त केली आहे

Yogiti Chavan

अन् अंकिता भडकली घन:श्यामवर

येथे क्लिक करा