कडधान्याला मोड कसे फुटतात?

पुजा बोनकिले

रोजच्या आहारात कडधान्यांचा समावेश करणे आरोग्यदायी असते.

Sprouts | Sakal

यामध्ये अँटिबायोटिक ,प्रथिने, व्हिटॅमिन्स यासारखे अनेक पोषक घटक असतात.

Sprouts | Sakal

यामुळे मोड आलेले कडधान्य खाणे आरोग्यदायी असते.

Sprouts | Sakal

कडधान्यांना मोड येण्यासाठी पाण्यामध्ये भिजवावे लागते.

Sprouts | Sakal

रात्री ६ ते ८ तास पाण्यात भिजवावे.

Sprouts | Sakal

कडधान्य पाणी शोषून घेते आणि फुगते.

Sprouts | Sakal

त्यानंतर त्यातील कोंबाची वाढ होते.

Sprouts | Sakal

त्यामुळे त्यातील पौष्टिकता अधिक वाढते.

Sprouts | Sakal

Tirupati Laddu: तिरूपच्या एका लाडूचे वजन किती ?

Tirupati Laddu | Sakal
आणखी वाचा