पुजा बोनकिले
हिवाळ्यात सकाळी ८ पर्यंत सुर्यप्रकाश घेऊ शकता.
उन्हाळ्यात सकाळी ७ पर्यंत सुर्यप्रकाश घेऊ शकता.
नवजात बालकाला सकाळी २० मिनेट सुर्यप्रकाशात ठेवावे.
सुर्यप्रकाश शरीरासाठी खुप फायदेशीर आहे.
सुर्यप्रकाशामुळे अनेक समस्या दूर राहतात.
सुर्यप्रकाशामुळे शरीरात व्हिटॅमिन डी कमतरता जाणवत नाही.
तसेच सुर्यप्रकाशामुळे रक्तदाब सुरळितपणे कार्य करते.
आयुर्वेदानुसार सुर्यप्रकाशामुळे पचन सुलभ होते.