पुजा बोनकिले
दिवाळीत मिठाई, स्वादिष्ट फराळ खाण्याची मज्जाच वेगळी असते.
जर तुम्ही वजन कमी करत असाल तर दिवाळी दरम्यान काही गोष्टी लक्षात ठेवल्या पाहिजेत.
कारण दिवाळीत मिठाई, तेलकट पदार्थांचे सेवन केले जाते.
दिवाळीत वजन नियंत्रणात ठेवण्यासाठी हायड्रेट राहावे.
दिवाळी दरम्यान पौष्टिक पदार्थांचे सेवन करावे.
वजन नियंत्रणात ठेवण्यासाठी व्यायाम करणे गरजेचे आहे.
निरोगी राहण्यासाठी आणि वजन नियंत्रणात ठेवण्यासाठी तेलकट पदार्थांचे सेवन टाळावे.
प्रत्येक पदार्थ हा चावून खावा.