पुजा बोनकिले
बदाम खाणे आरोग्यासाठी फायेदशीर असते.
बदाममध्ये व्हिटॅमिन, मॅग्नेशिअम यासारखे पोषक घटक असतात.
हेल्थलाइनच्या अहवालानुसार एका बदाममध्ये १६५ कॅलरी आणि ६ ग्रॅम प्रोटीन असते.
तुम्ही दिवसभरात १५ ते २० बदाम खाऊ शकता.
यामुळे ब्लड प्रेशर, कोलेस्टॉल नियंत्रणात राहतो.
बदाम खाल्ल्याने स्मरणशक्ती वाढते.
तसेच बदाम खाल्ल्याने केसांचे आरोग्य निरोगी राहते.
उन्हाळ्यात बदाम भिजवू खावी.