दुपारच्या जेवणात किती चपात्या खायला हव्यात?

Monika Lonkar –Kumbhar

दुपारचे जेवण

दुपारच्या जेवणात अनेकांना चपाती-भाजी आणि भात खायला आवडतो.

Chapati | esakal

चपाती

साधारणपणे एका सामान्य आकाराच्या चपातीमध्ये जवळपास १०० कॅलरीज असतात.

chapati | esakal

आहार

दररोज पुरूषांनी १७०० कॅलरीज आणि महिलांनी १४०० कॅलरीज आहारातून घेणे गरजेचे आहे.

chapati | esakal

महिलांनी दुपारच्या जेणात २-३ चपातींचा आहारात समावेश करायला हवा.

chapati | esakal

पुरूषांनी दुपारच्या जेवणात ३-४ चपातींचे सेवन करायला हवे.

chapati | esakal

दिवसभरात ४ चपातींचे सेवन महिलांनी करणे गरजेचे आहे तर पुरूषांनी ६ चपातींपेक्षा जास्त चपाती खाणे टाळावे.

chapati | esakal

जर तुम्ही दिवसभरात ४ चपाती खात असाल तर रात्रीच्या जेवणात २ चपात्या खा.

chapati | esakal

त्वचेसाठी फायदेशीर असणारे 'व्हिटॅमिन सी' सीरम घरच्या घरी कसे बनवायचे?

Vitamin C Serum | esakal
येथे क्लिक करा.