पुजा बोनकिले
पंचांगानुसार यंदा दिवाळी ३१ ऑक्टोबरला साजरी केली जाणार आहे.
भारतात मोठ्या थाटामाटात आणि आनंदात दिवाळी साजरी केली जाते.
कार्तिक महिन्याची सुरूवात ३१ ऑक्टोबरला दुपारी ३ वाजून ५२ मिनिटांनी होणार आहे. तर समाप्त १ नोव्हेंबरला संध्याकाळी ६ वाजून १६ मिनिचांनी होणार आहे.
धार्मिक मान्यतेनुसार दिवे लावल्यास माता लक्ष्मी घरात वास करते आणि घरात सुख समृद्धी येते.
दिवाळीच्या दिवशी ७ दिवे लावणे शुभ मानले जाते.
दिवाळीच्या दिवशी पूर्व, पश्चिम आणि उत्तर दिशांना दिवे लावावेत.
दिवाळीच्या दिवशी तूपाचा दिवा लावावा.
दिवाळीच्या दिवशी दिवे लावल्यास आर्थिक स्थिती चांगली राहते.