दीपिकाची जांभळी साडी तयार करायला किती तास लागले ?

Anuradha Vipat

साडी परिधान

अनंत अंबानी-राधिका मर्चंटच्या संगीत समारंभात दीपिका पदुकोण ही जांभळ्या रंगाची सुंदर साडी परिधान करून आली होती.

Deepika's purple saree

चर्चा

आता तिच्या या साडीची सोशल मीडियावरही चर्चा होत आहे

Deepika's purple saree

तौरानीच्या वॉर्डरोब

दिपिकाची सुंदर जांभळी साडी तौरानीच्या वॉर्डरोबमधील आहे. या साडीचे फॅब्रिक ऑर्गेन्झा आणि जेनी सिल्क आहे.

Deepika's purple saree

भरतकाम

या साडीचे वैशिष्ट्य म्हणजे त्यावर हाताने भरतकाम केले आहे. ती तयार करण्यासाठी सुमारे 3,400 तास लागले आहेत

Deepika's purple saree

साडीची किंमत

दीपिकाने नेसलेल्या या जांभळ्या साडीची किंमत 1 लाख 92 हजार रुपये आहे.

Deepika's purple saree

साडी

तोरानी लेबलच्या या साडील हुकूम की रानी साडी सेट म्हटले जाते.

ब्लाऊजची किंमत

या साडीवर घातलेल्या मॅचिंग ब्लाऊजची किंमत तब्बल 46,500 रुपये इतकी आहे.

कुशल बद्रिकेने सांगितला सुखी जीवनाचा कानमंत्र

येथे क्लिक करा