शरीराला किमान किती तासाची झोप हवी ठाऊक आहे?

Payal Naik

अतिशय आवश्यक

झोप ही मानवी शरीरासाठी अतिशय आवश्यक अशी गोष्ट आहे.

sleep | sakal

झोपेची वेळ

मात्र सध्याच्या धकाधकीच्या दुनियेत कामाची वेळ वाढतेय आणि झोपेची वेळ कमी होतेय.

sleep | sakal

दुष्परिणाम

मात्र झोप नसेल तर त्याचे अनेक दुष्परिणाम आपल्या शरीरावर दिसून येतात.

sleep | sakal

नवजात बाळ

तुमच्या घरी जर नवजात बाळ असेल तर त्याला २४ तासांपैकी १४ ते १७ तास झोपू दिलं पाहिजे.

sleep | sakal

वाढ

ज्यामुळे त्याच्या शरीराची वाढ व्यवस्थित होते.

sleep | sakal

झोप आवश्यक

तर एका सुदृढ व्यक्तीला दररोज ७ ते ९ तासांची झोप आवश्यक असते.

sleep | sakal

अडचणी

७ तासांपेक्षा कमी झोपणाऱ्या व्यक्तींच्या शरीरात अनेक अडचणी उदभवू शकतात.

sleep | sakal

झोप पुरेशी नसल्याने

दिवसभर थकवा वाटणे, सकाळी उठल्यावर अशक्तपणा येणे, उत्साह नसणे, डोळे चुरचुरणे अशा अनेक समस्या केवळ झोप पुरेशी नसल्याने उद्भवतात.

sleep | sakal

दररोज का बदलला जातो जग्गनाथ पुरी मंदिरावरचा ध्वज?

jagganath puri | sakal