कुवेतमध्ये किती भारतीय राहतात? 1938 मध्ये देशाचं नशीब कसं उजडलं?

कार्तिक पुजारी

कुवेत

एका इमारतीला लागलेल्या आगीमुळे कुवेत चर्चेत आला आहे. कुवेतबद्दल काही माहिती आपण जाणून घेऊया

Kuwait

देश

कुवेत हा पश्चिम आशियातील एक देश आहे. इराक आणि सौदी अरेबिया या देशांची सीमा लागून असलेला कुवेत हा पर्शियन गल्फच्या एका टोकाला आहे.

Kuwait

समुद्रकिनारा

कुवेतला जवळपास ५०० किलोमीटरचा समुद्रकिनारा लाभला आहे.

Kuwait

लोकसंख्या

माहितीनुसार, कुवेतची लोकसंख्या ही जवळपास ४८.२ लाख इतकी आहे.

Kuwait

कुवेती

यातील १५.३ लाख लोकसंख्या कुवेती नागरिकांची आहे तर जवळपास ३२.९ लाख लोक बाहेरून आलेले आहेत.

Kuwait

भारतीय

यात तब्बल ११ लाख हे भारतीय आहेत. यात कुशल आणि अकुशल कामगारांचा समावेश होतो. जवळपास १०० देशांमधील नागरिक कुवेतमध्ये राहतात.

Kuwait

नशीब

जोपर्यंत कच्चा तेलाचा शोध लागला नव्हता, तोपर्यंत हा देश मागास होता. १९३८ मध्ये कुवैतमध्ये तेल सापडलं आणि देशाचं नशीब फळफळलं.

Kuwait

पुष्पा -२ ची रिलिझ डेट पुढे ढकलली!

हे ही वाचा