Sudesh
आपलं मन एवढं रहस्यमयी आहे, की वैज्ञानिकांना अजूनही याबाबत पूर्ण अभ्यास करणं शक्य झालेलं नाही.
आपल्या मनात दिवसाला कित्येक विचार येतात. मात्र, याची सरासरी आकडेवारी नेमकी किती आहे?
आपल्या विचार करण्याच्या क्षमतेमुळेच मानव इतर प्राण्यांपेक्षा वेगळा ठरतो.
कॅनडातील एका विद्यापीठाने केलेल्या संशोधनानुसार, एका व्यक्तीच्या मनात दिवसाला सुमारे 6,000 विचार येतात.
आश्चर्याची गोष्ट म्हणजे, दिवसातील एकूण विचारांपैकी सुमारे 80 टक्के विचार हे नकारात्मक असतात.
आपल्या दैनंदिन जीवनाचा आपल्या विचारांवर मोठा प्रभाव पडतो, असंही या संशोधनात स्पष्ट झालं आहे.
एखाद्या व्यक्तीला आपल्या मनातील विचारांवर नियंत्रण ठेवता येत नसल्याचंही या संशोधनात स्पष्ट झालं.
आपण झोपलेलं असतानाही आपला मेंदू काम करत असतो. एवढंच नाही, तर विचार करण्याची प्रक्रियाही झोपेत सुरू असते.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.