वैद्यकीय उपचार करणाऱ्या डॉक्टरांचे प्रकार किती?

Amit Ujagare (अमित उजागरे)

हृदयाचे डॉक्टर - कार्डियोलॉजिस्ट

Cardiologist

त्वचेचे डॉक्टर - डरमॅटोलॉजिस्ट

Dermatologist

हाडांचे डॉक्टर - ऑर्थोपेडिक

Orthopedic

मेंदूचे डॉक्टर - न्युरोलॉजिस्ट

Neurologist

लहान मुलांचे डॉक्टर - पेडियाट्रिशन

Pediatrician

डोळ्यांचे डॉक्टर - ऑपथाल्मॉलॉजिस्ट

Ophthalmologist

दातांचे डॉक्टर - डेन्टिस्ट

Dentist

किडनीचे डॉक्टर - नेफ्रॉलॉजिस्ट

Nephrologist

सर्जरीचे डॉक्टर - सर्जन

Surgeon

कर्करोगाचे डॉक्टर - ऑनकॉलॉजिस्ट

Oncologist

मनाचे डॉक्टर - सायकॅट्रिस्ट

Psychiatrist

यकृताचे डॉक्टर - हेपॅटोलॉजिस्ट

Hepatologist

महिलांचे डॉक्टर - गायनॅकोलॉजिस्ट

Gynaecologist

पोटाचे डॉक्टर - गॅस्ट्रोएन्टरोलॉजिस्ट

Gastroenterologist

कानाचे डॉक्टर - ऑटोलारिंजोलॉजिस्ट

Otolaryngologist

फुफ्फुसांचे डॉक्टर - पल्मनॉलॉजिस्ट

Pulmonologist

प्राण्यांचे डॉक्टर - व्हेटरिनरिअन

Veterinarian

तुमच्यात 'इडियट'ची लक्षणं आहेत का? काय आहे 'हा' सिन्ड्रोम

IDIOT म्हणजे Internet Derived Information Obstructing Treatment.
येथे क्लिक करा...