चहाला कडकपणा येण्यासाठी आलं कधी अन् कसे टाकावे?

पुजा बोनकिले

चहा

अनेक लोकांना चहा प्यायला खुप आवडते.

Sakal

आवडता चहा

तर अनेक लोकांची सकाळ चहानेच होते.

Sakal

थंडीत आल्याचा चहा

पावसाळ्यात आणि थंडीत आल्याचा चहा अनेक लोकांना आवडतो.

Sakal

आलं कधी आणि कसे टाकावे

पण चहात आलं कधी आणि कसे टाकावे हे जाणून घेऊया.

Sakal

आलं कसे टाकावे

चहात आलं नेहमी खिसून टाकावे.

Sakal

चहाला कडकपणा येतो

असे केल्याने चहाला कडकपणा येतो आणि चव देखील येते.

Sakal

कधी टाकावे

आलं नेहमी शेवटी चहाला एक उकळ आल्यानंतर टाकावे.

Sakal

आरोग्यदायी

आल्याचे सेवन आरोग्यदायी असते.

Sakal

अनंत चतुर्दशीला करा 'हे' उपाय, दूर होतील संकट

Ganpati Bappa | Sakal
आणखी वाचा